Course Fee
Why Fees?
- DIAC मध्ये टीम च्या लोकांचा खर्च पूर्ण DIAC कडून होतो . तसेच काही विषयांच्या तज्ज्ञ व्यक्तींना मानधन देऊन त्यांच्याकडून LECTURES तयार करण्यात मदत घेतली जाते .
- तसेच डिजिटल माध्यमातून हे सर्व तयार करण्यास आणि तुमच्या पर्यंत पोहचवण्यास DIAC ला खूप खर्च येतो
- आमचा पूर्ण प्रयत्न राहिलेला आहे कि कमीत कमी फीस तुम्हाला DIAC चा सदस्य बनता येईल
- तसेच तुमच्या फीस मधून मिळालेला निधी वापरून पुढे UPSC SSC CDS आणि IBPS या स्पर्धा परीक्षांचे असेच ANIMATED lectures आम्ही बनवणार आहोत आणि अपेक्षित प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला तर २०२१ पर्यंत पूर्णपणे मोफत (FREE OPEN ACCESS) हे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ.
- DIAC तुम्हाला १० पट अधिक स्वस्त आणि १० पट अधिक दर्जेदार शिक्षण देईल हा विश्वास आम्ही देतो.
- विद्यार्थ्यांना मात्र १००० रुपये भरून DIAC चा सदस्य बनता येईल.
- Batch सुरु झाल्यावर सुरुवातीचे lectures घरपोच मिळतील त्यानंतर ८ दिवसात फीस पूर्ण भरावी लागेल.
- Batch च्या दिलेल्या शेड्युल नुसार अभ्यासक्रम चालत राहील तसे वेळोवेळी lectures तुम्हाला घरी मिळत जातील.
- स्टडी प्लॅन नुसार सर्व अभ्यास करत गेलात तर वेळे आधी अभ्यासक्रम पूर्ण होऊन आपण revision session मध्ये चांगला भाग घेऊ शकाल.
- आणि येणारी PRELIMS पास होऊ शकाल ( आम्ही गृहीत धरून चालत आहोत कि PRELIMS एप्रिल मध्ये होईल त्यानुसार शेड्युल असेल. )
- पूर्व परीक्षेच्या तयारी वरती जास्त भर द्या त्यासाठी लागणारी मेहनत एकदा कळली कि मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यास अडचण येत नाही.
- पण जर PRELIMS EXAM च पास नाही झालात तर पुढे काहीच होणार नाही.
- महागडया क्लास मध्ये शिकलेल्या आणि २/३ वर्षांपासून तयारी करत असलेल्या तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचाराल तर कळेल कि एखाद दुसरा सोडला तर बाकी कुणी आजपर्यंत कधीच PRELIMS पण पास झालेले नाहीत आणि चालू वर्षात 2015-2016 मध्ये पुण्यात क्लास केलेल्या 1000 विद्यार्थ्यां पैकी 999 विद्यार्थी पूर्वपरीक्षा नापास आहेत. हि वस्तुस्थितीआहे .
Total fees schedule:
(REGISTRATION FEES 1000/- FOR ANY COURSE)
You can choose subject wise course also.
For DVD Holder
with DVD’s you can watch lectures on any Computer or Laptop.
(PRE+MAINS) SUBJECTWISE FEES:
- ECONOMICS + GEOGRAPHY = 2500
- HISTORY + POLITY + CSAT = 2500
- SCIENCE + ENVIRONMENT ECOLOGY CLIMATE CHANGE = 2500
- CURRENT AFFAIRS =1000
- HR + HRD = 3500
- MARATHI + ENGLISH = 150
Or ALL PRELIMS SUBJECT =7000
Full MPSC Course (PRELIMS + MAINS) = 12000.
For Pen Drive Holder
With this, you can watch lectures on any Smart phone(Mobile) & Computer
(PRE+MAINS) SUBJECTWISE FEES:
- ECONOMICS + GEOGRAPHY = 3500
- HISTORY + POLITY + CSAT = 3500
- SCIENCE + ENVIRONMENT ECOLOGY CLIMATE CHANGE = 3500
- CURRENT AFFAIRS =1500
- HR + HRD = 4500
- MARATHI + ENGLISH = 2500
ALL PRELIMS SUBJECTS ONLY = 12000
FULL MPSC COURSE (PRELIMS + MAINS) = 17000.
या मध्ये विद्यार्थ्यांना 32 GB तसेच 64 GB क्षमता असलेले 4/5 PENDRIVE देण्यात येतात जे कायम स्वरूपी त्यांच्याकडेच राहतात आणि हे PENDRIVE विद्यार्थी त्यांच्या इतर कामासाठी सुद्धा कायम वापरू शकतात .
Service tax is applicable as per course.