MPSC Prelims 2018
१५ सप्टेंबर२०१७ - अर्थशास्त्र
View Detailsअर्थशास्त्र
- अर्थशास्त्र एक परिचय.
- भारतीय आर्थिक व्यवस्था
- राष्ट्रीय उत्पन्न – GDP , GNP , NNP इ .
- भारत आर्थिक वृद्धी व विकास तसेच नियोजन
- दारिद्र्य व बेरोजगारी
- भारतीय बँक व्यवस्था प्रणाली
- भारत कर रचना प्रणाली
- भारतीय कृषीक्षेत्र
- भारतीय वित्तीय व्यवस्था
- भारतीय भांडवली बाजार
- मुद्रस्फिती – चलन व्यवस्था
- मानव विकास
- भारतीय उद्योग विकास
- केंद्रीय योजना
- राज्यस्तरावरील योजना
- अंतरराष्ट्रीय योजना अंतरराष्ट्रीय व्यापार जणगणना २०११
- भारताची आर्थिक पाहणी ( Economic survey of india )
- महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ( Economic survey of maharashtra )
- INDIA YEAR BOOK
१ नोहेंबर २०१७ - संपूर्ण इतिहास ( प्राचीन भारताचा इतिहास + मध्ययुगीन भारताचा इतिहास + आधुनिक भारताचा इतिहास )
View Detailsसंपूर्ण इतिहास
आधुनिक भारताचा इतिहास
- युरोपीय लोकांचे भारतातील आगमन
- भारतात ब्रिटीशांचे आगमन आणि व्यापार प्रसार
- इंग्रजांची युद्धे आणि सत्तास्थापना
- १८५७ पुर्वीचे गव्हर्नर जनरल्स
- १८५७ च्या उठवपुर्वीची राजकीय तसेच प्रशाकीय संरचना
- १८५७ चा उठाव – कारणे व परिणाम
- १८५७ नंतरचे ब्रिटीशांचे आर्थिक व प्रशासकीय परिवर्तन
- स्वातंत्र्य संघर्षाचा पूर्वकाळ
- १९ व्या शतकातील शिक्षण शास्त्र व मुद्रण कलांचा विकास
- १९ व्या शतकातील धार्मिक सुधारणा राष्ट्रीय
- १९०० ते १९१९ भारतीय आंदोलने
- १९१९ ते १९३९ राष्ट्रवादाचा प्रसार
- १९३९ ते १९४७ स्वातंत्र्य संघर्ष
- महात्मा गांधी आणि भारत निर्मिती
- भारत १९४७ – १९६४ विकास आणि धोरणे , महाराष्ट्राचा उदय
- आधुनिक भारतातील विचारवंत आणी
प्राचीन भारत
- प्राचीन भारताच्या इतिहासाची अभ्यास साधने
- प्रागैतिहासिक युग, प्रारंभिक युग , अश्वयुगीण कालखंड
- सिंधू संस्कृती
- वैदिक कालखंड
- उत्तर वैदिक संस्कृती कालखंड + जैन धर्म बुद्ध धर्म इतिहास
- मौर्य साम्राज्याचा इतिहास
- संगम साहित्य / काळ
- सातवाहन कालखंड
- गुप्त कालखंड विकास साम्राज्य
- पाचीना भारतीय कलांचा विकास
- प्राचीन भारतीय मंदिर वस्तू शिल्पा यांचा विकास
- भारताचा बाहेरील देशांशी आलेला संपर्क तसेच व्यापार
मध्ययुगीन भारत
- उत्तर भारतातील साम्राज्ये ( शतक ८ वे ते १२ वे शतक )
- मुघल कालखंड
- दक्षिणेकडील समकालीन साम्राज्ये
- मराठा साम्राज्य
- मध्ययुगीन प्रशासन पद्धती आणी कलांचा विकास
- उत्तर मुघल कालखंड
- १८ व्या शतकाच्या शेवटचा भारत
महाराष्ट्राचा इतिहास
- १८/१९ व्या शतकातील महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील शैक्षणिक व राजकीय इतिहास
- समाजसुधारकराष्ट्रीय चळवळमहाराष्ट्राची निर्मितीचा इतिहास
- महाराष्ट्राची प्रशासकीय संरचना
१ डिसेंबर २०१७ - संपूर्ण भूगोल ( जगाचा भूगोल + भारताचा भूगोल + महाराष्ट्राचा भूगोल )
View Detailsसंपूर्ण भूगोल
जगाचाभूगोल
- खगोल शास्त्र
- पृथ्वीची उत्पत्ती आणि अंतरंग
- जग – हवामानपर्जन्य वायुमंडळ
- जग पर्वत नद्या पठारे
- जग – महासागरे वनप्रकार
- जग – खंड देश , लोकसंख्या
- जागतिक पर्यावरण
भारताचा भूगोल
- भारत स्तिती आणि जग
- भारताची भूस्वरूप रचना
- भारतीय नदीप्रणाली
- भारतीय ऋतू आणि पर्जन्य वायू तसेच मान्सून
- भारतीय मृदा आणि कृषी
- भारतीय वनसंपदा
- भारतीय कृषिक्षेत्र
- भारतातील खनिजसंपत्ती व उर्जा संसाधने
- भारतीय दळणवळण व पायाभूत सुविधा
- भारत लोकसंख्या विकास
महाराष्ट्राचा भूगोल
- महाराष्ट्र स्थिती – भारत
- महाराष्ट्र भूरूप प्रणालीमहारष्ट्र नद्या , पर्वत, पठारे
- महाराष्ट्र हवामान
१ जानेवारी २०१८ - भारतीय राज्यघटना + CSAT
View Detailsभारतीय राज्यघटना
राज्यघटना
- भारतीय संविधांचा परिचय
- नागरिकत्व
- मुलभूत अधिकार
- राज्य नितीनिर्देशक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये
- भारतीय संसदीय रचना आणि कारभार
- संसदीय कार्यकारी मंडळ ( राष्ट्रपती ते राज्याविधान मंडळ )
- न्यायमंडळ
- स्थानिक स्वायत्त संस्था
- राज्यविधीमंडळ
- केंद्र राज्य संबंध
- पंचायत राज
- जम्मू आणि काश्मीर
- केंद्रशासित प्रदेश प्रशासन
- सैविधानिक मंडळे तसेच घटना दुरुस्त्या
- राजनीतिक दले आणि निवडणुका
- केंद्र राज्य लोकसेवा मंडळ
- भारताचे अंतराष्ट्रीय राजकारण
- इतर महत्वाच्या बाबी
१ फेब्रुवारी २०१८ - सामान्य विज्ञान + विज्ञान आणि तंत्रज्ञान + CSAT REVISION
View Detailsसामान्य विज्ञान + विज्ञान आणि तंत्रज्ञान
भौतिक शास्त्र
- पदार्थांचे वर्गीकरण
- ध्वनी आणि प्रकाश
- गती आणि उर्जा
- विद्युत च्युंबकत्व
- विद्युत धारा व इतर भौतिक संकल्पना
रसायन शास्त्र
- मूलद्रव्याचे संपूर्ण वर्गीकरण
- अणुसंरचना व रासायनिक बंध
- कार्बनी संयुगे व कार्बन
- आम्ल , अम्लारी व क्षारीय पदार्थ
- दैनंदिन जिवनातील रसायन शास्त्र
जीव शास्त्र
- पेशी शास्त्र
- सजीवांचे वर्गीकरण
- मानवी शरीर विज्ञान
- संपूर्णवनस्पती शास्त्र
विज्ञान व तंत्रज्ञान
- अणुविज्ञान व तंत्रज्ञान
- उर्जा व उर्जेचे प्रकार
- भारतीय संरक्षक कार्यक्रम
- भारतीय अंतराळ कार्यक्रम
- जैव तंत्रज्ञान
- nano तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान
- इतर महत्वाच्या संकल्पना
१ मार्च २०१८ - पर्यावरण + CSAT REVISION
View Detailsपर्यावरण + CSAT
CSAT
- Basic Numeracy
- General Mental Ability
- Decision Making & Problem Solving
- Analytical Ability & Logical Reasoning
- मराठीComprehension
- English Language Comprehension