MPSC Prelims & Mains Common Syllabus Points & Facts
MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास सोबतच करायला हवा अस सांगणाऱ्या लोकांनी आज पर्यंत हे कधी नाही सांगितल कि नेमक कोण कोणता भाग हा दोन्ही परीक्षेसाठी समान (COMMAN) अभ्यासाचा आहे . अभ्यासक्रम बदलून आत्तापर्यंत ४ वर्षे झाली तर ही कुठे या बाबत माहिती कुणी देत नाही .
सगळ्यात पहिल्यांदा DIAC कडून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं समाधान आम्ही करून देत आहोत .
विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे MPSC चे CLASSES वाले फ्री सेमिनार ( विशेषतःपुण्यातील ) घेऊनत् यात तुम्हाला सांगतात कि आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला हवा आणि त्यातच तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास होऊन जाईल तेच लोक त्यांच्या class मध्ये पूर्व परीक्षा झाल्या शिवाय मुख्य परीक्षेचा एकही भाग तुम्हाला शिकवला जातना ही{ विज्ञान तंत्रद्यान सोडून कारण त्याचा एखाद दुसरा प्रश्न प्रेलीम्स मध्ये येतो }.
इतिहास भूगोल राज्यशास्त् अर्थशास्त्र अशा प्रकारचे हे असे विषय शिकवले जातात जे दोन्ही syllabus मध्ये आहेत .यावरून हे कळते कि class वाले तुम्हाला पूर्व परीक्षा झाल्यानंतरच जर हे विषय शिकवणार असतील तर मग सेमिनार मध्ये तुम्हाला अस का सांगितल जात???
कारण पूर्व परीक्षे पुरता class लावला तर फीस कमी असते आणि मुख्य परीक्षा + पूर्व परीक्षा class ची फी जास्त असते . तुम्ही नुसता पूर्व परीक्षेचा क्लास लावला तरी मग त्यांना तुम्हाला हे सर्व शिकवावं लागेलच आणि २ री महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा दिली कि ४ दिवसातच ANSWER KEY वरून तुम्हाला लक्षात आलेल असतं कि तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र आहात कि नाही . आणि तुम्ही पूर्व परीक्षा पास नसाल तर तुम्ही त्यावर्षी मुख्य परीक्षेचा class लावणार नाही, अहो त्यांचा धंदा बुडेलना .!! आणि जसे की सर्वाना माहिती आहे 99% विद्यार्थी दरवर्षी PRELIMS नापास होतात म्हणजे फक्त 3००० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. त्यातही 95% जुने खेळाडू असतात त्यामुळे मग यांना कुणाला ५०० कुणाला १००० तर मोठ्या माशांना दोन दोन हजार विद्यार्थी गळाला कसे लागणार आणि याचं करोडोचे उत्पन्न होणार असेल तर हे कशाला खर सांगतील कि आधी प्रेलीम्सचा अभ्यास करा किंवा आधी प्रेलीम्स पास होते का ते पहा.
खाली दिलेल्या माहितीनुसार PRELIMS + MAINS COMMAN SYLLABUS आणि ONLY PRELIMS च्या तक्त्यातील अभ्यासक्रम एवढा अभ्यास तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी करावा लागणार आहे आणि त्यामुळे पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये तुमचा मुख्यपरीक्षेचा 65%अभ्यास होणार आहे .
MPSC च्या NOTIFICATION नुसार २०१६ पासून रिक्त असलेल्या एका जागेसाठी जास्तीत जास्त १५ विद्यार्थी पूर्वपरीक्षे मधून निवडले जातील असे स्पष्ट आहे. [1:15 RATIO] आणि त्यानुसार पूर्व परीक्षा २०१६ मध्ये १०९ जागांसाठी १५७५ विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेत पास करण्यात आले आहे .आणि तेंव्हा पुण्यात जवळ पास दहा हजार विद्यार्थी MPSC CLASS करत होते .
आमचा अंदाज असा आहे कि , महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि पावसाचे प्रमाण पाहता 2017 ला 160 किंवा मराठा आरक्षणाचा वाद राजकीय दृष्ट्या रंगला तरी 200 जागांच्यावरती जागा निघणार नाहीत म्हणजे साधारण 2500 मुले 2017 च्यापुर्वपरीक्षेमधून पूर्ण महाराष्ट्रा मधून निवडले जातील आणि पुण्याततर classes वाल्यांनी त्यांचे १० हजार विद्यार्थी आधीच भरून घेतले आहेत .
आहे कि नाही कमाल?
असो
DIAC च्या digital चळवळी मध्ये विद्यार्थ्यांनाही खरीखुरी माहिती नेहमी अशीच भेटत राहील याबदल्यात आमच्याकडे प्रवेशघ्या असं आमचे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. विद्यार्थ्यांनी पुर्व परीक्षे वर्ती FOCUS करावा आणि या classes वाल्या लोकांच्या जाहिरातींना बळीपडून उगीच नुकसा करून घेऊ नये . MPSC चा PRE चा अभ्यास सुरु करावा त्यातच तुम्हाला तुमच्या क्षमता आणि मर्यादा लक्षात येतील. पूर्व परीक्षा पास झालात तर पुढे मुख्य परीक्षेचा अभ्यास ४ महिन्यात शक्य आहे हे लक्षात घ्या . UPSC साठी हे शक्य नाही कारण त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमा मध्ये खूप फरक तर आहेच पण UPSC ची मुख्य परीक्षाही लेखी असल्यामुळे त्यासाठी आधी तयारी करावी लागते. MPSC ला हे तत्वमुळीच लागू नाहीये ज्यांना जायचं पुण्याला त्यांनी खुशाल जाऊन आपला पोपट बनवून घ्यावा.
DIAC च्याdigital चळवळी मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी तसेच ज्यांच्या पर्यंत आम्ही अजून पोहचलो नाही अशा इतर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सज्ज राहावे आणि येणारी पूर्व परीक्षा CRACK करून आपल्या यशात एक पाउल पुढे जावे.
DIAC तुमच्यासोबत आहेच.