MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
MPSC परीक्षेचे स्वरूप
MPSC म्हणजे
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
राज्य लोकसेवा आयोग
मार्फत राज्यातील विविध विभागातील Class 1, 2 आणि class 3 श्रेणीची पदे भरली जातात.
राज्यातील सरकारी Engineers, Doctors तसेच Govt. कॉलेज मधील professors सुद्धा MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षेतून निवडले जातात.
राज्यातील प्रशासन सांभाळण्यासाठी जे महत्वाचे अधिकारी उदा.उपजिल्हाधिकारी (Dy.collector) , तहसीलदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपाधीक्षक ( Dy.SP) असतात त्यांची निवड ही MPSC च्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून होते. आणि PSI, STI, ASO म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ही class 2 ची पदे दुय्यम सेवा ( Combine) परीक्षे मार्फत भरली जातात.
MPSC राज्यसेवा परीक्षा 3 टप्यात घेतली जाते.
- पहिला टप्पा — पूर्व परीक्षा Prelims(400 marks)
- दुसरा टप्पा — मुख्य परीक्षा mains (800 marks)
- तिसरा टप्पा – Interveiw (100 marks)
यातील मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण अंतिम यादीसाठी विचारात घेतले जातात. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम यादीत ग्राह्य नसतात फक्त मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेचे महत्व आहे.
MPSC परीक्षेच्या पात्रता
राज्यसेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षा देण्यासाठी कोणताही वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. परंतु मुख्य परीक्षा द्यायची असेल तर मात्र तुम्हाला काही अटी लागू होतात.
- वय वर्ष 21 पूर्ण असावे.
- पदवी चे शिक्षण पूर्ण झालेले असावे, म्हणेज तुम्ही Graduate असले पाहिजे. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असलेले विध्यार्थी सुद्धा मुख्य परीक्षा देऊ शकतात. परंतु त्यांच्या final निकाल मुख्य परीक्षेच्या आधी जाहीर झालेला असावा लागतो.
- कोणत्याही क्षेत्रातीलपदवी असली तरी चालते.( सरकार मान्य विदयापीठाची ) सरकार मान्य मुक्त विदयापिठाची पदवी सुद्धा ग्राह्य आहे. (मुक्त विदयापिठाला आणि त्या पदवीच्या कोर्स ला UGC ची मान्यता असणे गरजेचे आहे. बाजारात बऱ्याच संस्था एका वर्षात UGC मान्य डिग्री देतात पण ही अशी डिग्री MPSC ला चालत नाही, पुढे verification च्या वेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता अशा डिग्री घेऊ नयेत.)
- वयोमर्यादा :
1) उमेदवार कमीत कमी 19 वर्ष पूर्ण असलेला असावा .
2) आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा खालील प्रमाणे:
OPEN – 38 years
OBC – 43years
ph candidate – 45 years.
अभ्यासासाठी चे नियोजन
दिवस | मुख्य अभ्यास विषय रोज ४ तास | दुसरा विषय रोज २ तास | तिसरा विषय रोज २ तास |
पहिले ४५ दिवस | सर्व सामान्य विज्ञान PHYSICS CHEMISTRY BIOLOGY |
प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास | — |
पुढचे ३० दिवस | राज्यशास्त्र POLITY |
SCIENCE REVISION | आधुनिक भारताचा इतिहास |
पुढे ३० दिवस | अर्थशास्त्र ECONOMICS |
POLITY REVISION | आधुनिक भारताचा इतिहास |
पुढे ३० दिवस | सर्व भूगोल जग भारत महाराष्ट्र |
ECONOMICS REVISION | HISTORY REVISION |
15 दिवस | पर्यावरण आणि चालू घडामोडी | GEOGRAPHY REVISION | GEOGRAPHY REVISION |
TOTAL: 150 दिवसामध्ये सर्व विषयांचा अभ्यास होऊन एक एक REVISION पण झालेलं असेल आता जो दुसरा पेपर आहे CSAT त्यासाठी आणि चालू घडामोडी साठी वेगळा वेळ द्यावा लागेल.
प्रत्येक विषयासाठी नेमक काय वाचायचं ? कुठून वाचायचं ? कस वाचायचं ? याचे सगळे सविस्तर विवेचन पुढे दिलेले आहे . म्हणजे जर तुम्हाला STATE BOARD वाचायचेत तर त्यात कोणत्या विषयाचे कोणते धडे वाचायचे एवढ्या खोलवर माहिती इथे दिलेली आहे ती निट वाचा आणि त्यानुसार आपली अभ्यासाची सुरुवात करा .
विषय : SCIENCE सामान्य विज्ञान आणि इतिहास
- वेळ : ४५ दिवस
- वेळेचे विभाजन : रोज ४ तास विज्ञान विषयासाठी
- रोज २ तास इतिहास विषयासाठी
काय वाचायचे ? कसे वाचायचे ? नेमका अभ्यास काय करायचा ?
१५ दिवस भौतिकशास्त्र : रोज ४ तास एकूण ६० तास
- सुरवात STATE BOARD च्या पुस्तकांपासून करायची आहे .
- ७० टक्के प्रश्न हे यातून येतात त्यामुळे 10 वी पर्यंत ची विज्ञान ची पुस्तके खूप महत्वाची आहेत .
- यासोबतच जर तुम्हाला NCERT ची पुस्तके वाचायली जमली तर नक्की वाचा त्यांचा पण फायदा होतोच .
STATE BOARD मध्ये कोणते कोणते धडे वाचायचे?
- ७ वी विज्ञान – धडा क्रमांक : ६ , ७ , ८ , ९ , १३ , १४ , १५ ,१६ , १७ , १८ , १९ , २० .
- ८ वी विज्ञान – ३ , ४ , १४ , १५ , १६ , १७
- ९ वी विज्ञान – १ , २ , ३ , ११ , १२
- 10 वी विज्ञान भाग १ – १ , ४ , ५ , ६ ,७ .
NCERT मध्ये कोणते धडे वाचावे?
- 6th all science book
- 7th topic numbers – 4 , 6 , 13 , 14 , 15 .
- 8th Ncert – 11, 12, 13, 16, 17
- 9th Ncert – 8, 9, 10, 11, 12 .
- 10th Ncert — 10, 11, 12, 13 , 14 .
- 11th Ncert – part one – 1 to 8th
- Part two – 14, 15
सामान्य विद्यान मधील इतर २ भागांचे अभ्यास साहित्य वितरण
STATE BOARD इयत्ता | Biology / जीवशास्त्र | Chemistry / रसायनशास्त्र |
६ वी | १ ते ८ धडे | – |
७ वी | १ ते ५ आणि 10 ते १२ | — |
८ वी | १ , २ , १० , ११ , १९ | ५ , ६ ,७ , १२ ,१३ |
९ वी | ६, ८ ,१५ , १६ | ४, ५ , १३ , १४ |
10 वी भाग १ | – | २, ३ ,८ , ९ |
10 वी भाग २ | १ ते ९ धडे | – |
DIAC कोर्स फीस
सर्व साधारण विद्यार्थ्याला MPSC मध्ये यश मिळवण्यासाठी 3 वर्ष लागतात असा आज पर्यंतचा अनुभव आहे . आणि जर ३ वर्ष तयारीत जाणार असतील तर त्यामध्ये मार्गदर्शन पण ३ वर्षापर्यंत सोबत असेल तर कदाचित लवकरच पोस्ट मिळू शकेल त्यामुळे DIAC मार्गदर्शन तुम्हाला ३ वर्षापर्यंत सोबत असणार आहे . अशी फीस ची रचना आहे .
राज्यसेवा पूर्वपरीक्षा batch फीस रचना
- पहिल्या वर्षी – 7500 रुपये ( Without GST , Duration 8 months )
- दुसऱ्या वर्षी – 4000 रुपये (Without GST , Duration 8 months )
- तिसऱ्या वर्षी revision साठी पुन्हा क्लास ची गरज वाटलीच तर फीस फक्त – 3000 (duration 8 months)
राज्यसेवा पूर्वपरीक्षा + मुख्य परीक्षा Integrated Batch
- पहिल्या वर्षी – 12500 रुपये ( Without GST , Duration 12 months )
- दुसऱ्या वर्षी – 6500 रुपये (Without GST , Duration 12 months )
- तिसऱ्या वर्षी Revision साठी पुन्हा क्लास ची गरज वाटलीच तर फीस फक्त – 5000 (duration 12 months)
PSI STI ASO दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा + मुख्य परीक्षा Integrated Batch
- पहिल्या वर्षी – 8500 रुपये ( Without GST , Duration 12 months )
- दुसऱ्या वर्षी – 4000 रुपये (Without GST , Duration 12 months )
- तिसऱ्या वर्षी revision साठी पुन्हा क्लास ची गरज वाटलीच तर फीस फक्त – 3000 (duration 12 months)
मित्रांनो जर तुम्ही बाहेर डोकावून बघितले तर तुम्हाला फीस मध्ये खूप वाढ झालेली दिसून येईल .
Mpsc साठी काही क्लास वाले २५००० पासून ते ७५००० पर्यंत फीस आकारात आहेत आणि त्यामध्ये शिकवण्याचा दर्जा काय असतो हे सर्वाना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्लास वरती शिक्षकांना प्रती Lecture 1000 ते 2000 पेक्षा जास्त पैसे दिले जात नाहीत,मात्र तरीही क्लास ची फीस हि २५ हजाराच्या पुढे ठेवलेली असते यावरून तुमच्या लक्षात येईलच कि उगी फीस जास्त आहे म्हणू तिथे काहीतरी चांगल मिळतंय हा भ्रम खोटा आहे . केवळ नफ्याचे प्रमाण खूप जास्त ठेवले जाते यामुळे फीस चा फुगवता झालेला आहे .
Diac या अशा प्रकारापासून विद्यार्थ्यांना वाचवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्यास नेहमीच कटीबद्ध राहील याची आम्ही खात्री देतो.
Diac च्या या डिजिटल चळवळी मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा दया.
घर सोडून बाहेर गावी जाऊन वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा घरी बसून आपला अभ्यास करा .
आम्ही आहोत तुमच्या सोबत ……..!!